Cute मराठी जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीची नवीन सुरुवात,Marriage anniversary च्या 5 वर्षानंतर चाहत्यांना दिली गोड बातमी!

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या cute मराठी जोडीने यूट्यूब वर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. Marriage anniversary च्या 5 वर्षानंतर वाढदिवशी खास सरप्राइज!

Siddharth chandekar
siddharth chandekar wife

सध्या सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टी मधील अनेक जोडपी विवाहबद्ध झालेली आपण पाहत आहोत.2026 हे वर्ष लागताच बऱ्याच जणांनी लग्न केलेलं दिसत आहे.त्यात अशोक मामा मालिकेतली रसिका ते मुरंबा मालिकेतला सिद्धार्थ बोडके हे नुकतेच विवाहबद्ध झाले आहेत.

siddharth chandekar

2022 साली लग्नबंधनात अडकलेली प्रसिद्ध cute मराठी जोडी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर.यांनी नुकतीच त्यांची 5 वी marriage anniversary साजरी केलेली आहे.या जोडीने त्यांच्या 5व्या marriage anniversary च्या निमित्ताने एक गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.या cute मराठी जोडीने आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे.ज्याचं नाव  ‘The Tiny panda’ अस ठेवलय. बऱ्याच दिवसापासून सगळे प्रेक्षक याच गोष्टीची वाट पाहत होते.

लग्नाच्या 5 व्या वाढदिवशी यूट्यूब चॅनेल सुरू करून यांनी सगळ्या प्रेक्षकांना गोड बातमी दिली आहे.याच marriage anniversary च्या साजरी करण्यासाठी ते पेंच टायगर रिझर्व्ह ला भेट दिलेली दिसत आहे.ही cute मराठी जोडी आपल्याला सोशल मीडियावर बरीच अँक्टिव्ह दिसते.कधी परदेशात नवीन ट्रिप ते जंगल सफारी नेहमीच पाहायला दिसतात.आता या नवीन यूट्यूब चॅनेलवर ते त्यांच्या ट्रिप, रोजच्या गमतीजमती,त्यांच्या आयुष्यातल्या खास गोष्टी शेअर करणार आहेत.

siddharth chandekar

नुकताच सिद्धार्थ चांदेकरचा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाने दमदार कामगिरी केलेली आपण पाहत आहोत.मराठी शाळा,मराठी भाषा जपली गेली पाहिजे या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती हेमंत ढोमे आणि क्षिती जोग या दोघांनी केली आहे.

Rohini

Leave a Comment