स्वतःची तुलना करणं थांबवा — तुमचा प्रवास वेगळा आहे.

डोंगररांगांमधील वळणदार रस्त्यावर सूर्योदयाच्या दिशेने चालणारी एक व्यक्ती आणि दूरवर पसरलेला शांत निसर्ग.

आज सोशल मीडियाच्या काळात तुलना करणं खूप सोपं झालं आहे. आपण रोज सकाळी उठतो, सोशल मीडिया पाहतो ,इतरांचे आनंदाचे क्षण, यश, हे सगळ चांगलं दिसत ,आणि आपण अस्वस्थ होतो. कोणाचं career पुढे आहे,कोणाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं,कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी वाटतं. आणि नकळत आपण स्वतःकडे पाहायला विसरतो. “मी अजून तिथे पोहोचलो नाही…”“मी का इतका मागे आहे?”असे … Read more

🚩 शिवजयंती विशेष: छत्रपती शिवाजी महाराजांकडून आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वराज्याचे ५️ महान धडे.

“शिवजयंती विशेष छत्रपती शिवाजी महाराज आत्मविश्वास प्रेरणादायी लेख”

शिवजयंती मनामनातशिवजयंती घराघरात… 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा,कर्तृत्वाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. १६३० साली शिवनेरी किल्ला येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामर्थ, धैर्य, शक्ती, अस्तित्त्व या सगळ्यांचा संगम. लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न होते. आई जिजाऊंचे संस्कार, शौर्य आणि धर्मनिष्ठा यांनी त्यांना घडवले. आजच्या तरुणांसाठी शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासातील … Read more

स्वतःची किंमत कशी ओळखावी? स्वतःवर प्रेम करायला शिकूया.

gondhallele-man-shant-man-self-love

स्वतःची किंमत कशी ओळखावी? स्वतःवर प्रेम करायला शिकणं. थांबा… एक क्षण स्वतःसाठी.कदाचित आज तुम्हालाच तुमच्या शब्दांची गरज आहे. कधी असं वाटतं का की आपण इतरांसाठी खूप करतो,पण स्वतःसाठी काहीच नाही? लोक काय म्हणतील याचा विचार करत करतआपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो. हळूहळू स्वतःची किंमत विसरायला लागतो. इतरांसाठी केलेल्या गोष्टींची कधीदखल घेतली जाते,किंवा कधी नाही.पण जेव्हा … Read more

सतत Overthinking का होतं? मन शांत ठेवण्यासाठी 5 सोपे उपाय | Marathi

सतत overthinking मुळे अस्वस्थ मन – मराठी मानसिक आरोग्य लेख

सतत overthinking का होतं? मन शांत ठेवण्यासाठी 5 सोपे उपाय कधी असं होतं का —एकाच गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा डोक्यात फिरत राहतो? झोपायचा प्रयत्न करतो, पण मन शांत होत नाही.भूतकाळातील घटना आठवत राहतात किंवा भविष्याची भीती वाटत राहते. यालाच आपण overthinking म्हणतो. आपण आपल्या आयुष्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवूनपुढे जात असतो.कधी कधी ठरवलेल्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे … Read more

आत्मविश्वास कमी वाटतो का? स्वतःला दोष देण्याआधी हे समजून घ्या.

आत्मविश्वास कमी वाटणारी आणि पुन्हा आत्मविश्वास मिळवणारी व्यक्ती

आत्मविश्वास कमी वाटतो का? स्वतःला दोष देण्याआधी हे वाचा. 🔹 आत्मविश्वास कमी वाटतो…. आयुष्यात आपण एका टप्प्यावर कधी कधी फार निराश, निरुत्साही होतो.सतत आलेलं अपयश किंवा काहीतरी मिळवण्याची धडपड,आणि ते सगळं जेव्हा खूप प्रयत्न करून भेटत नाही ,तेव्हा सगळ्यात आधी कमी होतो तो आत्मविश्वास. कधी कधी असं वाटतं की आपण काहीच बरोबर करत नाही.इतर लोक … Read more

Cute मराठी जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीची नवीन सुरुवात,Marriage anniversary च्या 5 वर्षानंतर चाहत्यांना दिली गोड बातमी!

siddharth chandekar mitali mayekar

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या cute मराठी जोडीने यूट्यूब वर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. Marriage anniversary च्या 5 वर्षानंतर वाढदिवशी खास सरप्राइज! सध्या सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टी मधील अनेक जोडपी विवाहबद्ध झालेली आपण पाहत आहोत.2026 हे वर्ष लागताच बऱ्याच जणांनी लग्न केलेलं दिसत आहे.त्यात अशोक मामा मालिकेतली रसिका ते मुरंबा मालिकेतला … Read more

Exclusive:अर्धांगिनी म्हणत विशाल निकम ने दाखवला त्याच्या सौंदर्याचा चेहरा.

अर्धांगिनी म्हणत विशाल निकम ने दाखवला त्याच्या सौंदर्याचा चेहरा.

अर्धांगिनी म्हणत विशाल निकम ने दाखवला त्याच्या सौंदर्याचा चेहरा. अर्धांगिनी म्हणत विशाल निकम ने दाखवला त्याच्या सौंदर्याचा चेहरा.बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम ने माझी अर्धांगिनी म्हणत त्याच्या सौंदर्याचा चेहरा दाखवला आहे.सध्या सगळीकडे लग्नसराई चालू आहे.मागच्या वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा बरेच मराठी जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत.आता नुकतेच याड लागलं प्रेमाच मालिकेत दिसणारा … Read more

कोकण हार्टेडगर्ल :आज आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी, कोण ती?पाहा फोटो.

kokanhearted girl new car swift

कोकण हार्टेडगर्ल:आज आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी. कोकण हार्टेडगर्ल:आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी.बिग बॉस मराठी 5 या सीझन पासून घराघरात पोहोचलेली कोकण हार्टेडगर्ल अंकिता वालावलकर.कोकणची परंपरा , खाद्य संस्कृती या सगळ्यामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या कोकण हार्टेडगर्लने पोस्ट केलेल्या फोटो मध्ये आमच्या आयुष्यात नवीन पाऊल … Read more

मेमरी लेन 2016, म्हणत दिग्गज मराठी अभिनेत्रीची जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा.स्पृहा जोशी ते आर्या आंबेकर पहा कोणी कोणी शेअर केलेत फोटो.

मेमरी लेन 2016

मेमरी लेन 2016, म्हणत दिग्गज मराठी अभिनेत्रीची जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा.स्पृहा जोशी ते आर्या आंबेकर पहा कोणी कोणी शेअर केलेत फोटो. सोशल मीडियावर सध्या 2026 वर्ष 2016 सारखच आहे अस म्हणत मराठीतील दिग्गज अभिनेत्रींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडिया सध्या नवीन ट्रेंड नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो.एकदा ट्रेंड सेट झाला की बऱ्याच जणांना … Read more

स्टार प्रवाह ची लाडकी नायिका जिचं कर्जतला 15 फ्लॅट्स, विहीर आणि दत्त मंदिराने सजलेलं सुंदर घर. जुई गडकरीच्या कर्जतच्या घराची सफर.

jui gadkari home tour and love of cats

स्टार प्रवाहची नंबर एक ची मालिका ठरलं तर मग! फेम जुई गडकरीच्या सुंदर घराची सफर. स्टार प्रवाह ची लाडकी नायिका जिचं कर्जतला 15 फ्लॅट्स दत्त मंदिराने सजलेलं सुंदर घर सध्या स्टार प्रवाह वर चालू असलेली मालिका ठरलं तर मग ची अभिनेत्री जुई गडकरी तिच्या वैयक्तिक लाईफ बरोबरच सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. लोकमत फिल्मी ला … Read more