मागचा सीझन गाजवलाय,आताचा सीझन वाजवणार म्हणत येत आहेत रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन घेऊन…

मागचा सीझन गाजवलाय,आताचा सीझन वाजवणार म्हणत येत आहेत रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन घेऊन

मागचा सीझन गाजवलाय,आताचा सीझन वाजवणार म्हणत येत आहेत रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन घेऊन. या वर्षी बिग बॉस मराठीच 6 व सीझन चालू होत आहे.आपल्या सगळ्यांना माहीत आहे पहिली 4 सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केली होती.पण मागच्या वर्षी पासून रितेश देशमुख हे होस्ट करत आहेत. बिग बॉस मराठी 6 घेऊन येत … Read more