माझी सौंदर्या म्हणत बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम याची प्रेमाची कबुली?
माझी सौंदर्या म्हणत बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम याची प्रेमाची कबुली…. बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम सध्या त्याच्या नव्या पोस्टने चर्चेत आला आहे.खूप दिवसापासून सगळे चाहते ज्याची वाट पाहून होते, ते अखेर विशाल निकम ने माझी सौंदर्या म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या स्टार प्रवाह वर चालू असलेल्या याड … Read more