Truth of Social Media, प्रायव्हसी, पर्सनल लाईफ या बद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरू?
Social Media, प्रायव्हसी, पर्सनल लाईफ या बद्दल काय म्हणाली रिंकू राजगुरू? हल्ली सगळेच social Media, पर्सनल लाईफ या बद्दल काहीतरी नियम असावेत अस बोल जात आहे.अभिनेता अभिनेत्री यांच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती नसताना ही उगाच बातम्या पसरवल्या जातात.या बद्दल बऱ्याच सेलिब्रिटीनि खंत व्यक्त केलेली पाहत आहोत. सध्या आशा आणि आगामी साडे माडे 3 या चित्रपटाच्या प्रमोशन … Read more