स्वतःची तुलना करणं थांबवा — तुमचा प्रवास वेगळा आहे.

डोंगररांगांमधील वळणदार रस्त्यावर सूर्योदयाच्या दिशेने चालणारी एक व्यक्ती आणि दूरवर पसरलेला शांत निसर्ग.

आज सोशल मीडियाच्या काळात तुलना करणं खूप सोपं झालं आहे. आपण रोज सकाळी उठतो, सोशल मीडिया पाहतो ,इतरांचे आनंदाचे क्षण, यश, हे सगळ चांगलं दिसत ,आणि आपण अस्वस्थ होतो. कोणाचं career पुढे आहे,कोणाचं आयुष्य परिपूर्ण दिसतं,कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी वाटतं. आणि नकळत आपण स्वतःकडे पाहायला विसरतो. “मी अजून तिथे पोहोचलो नाही…”“मी का इतका मागे आहे?”असे … Read more

🚩 शिवजयंती विशेष: छत्रपती शिवाजी महाराजांकडून आत्मविश्वास, नेतृत्व आणि स्वराज्याचे ५️ महान धडे.

“शिवजयंती विशेष छत्रपती शिवाजी महाराज आत्मविश्वास प्रेरणादायी लेख”

शिवजयंती मनामनातशिवजयंती घराघरात… 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा,कर्तृत्वाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. १६३० साली शिवनेरी किल्ला येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामर्थ, धैर्य, शक्ती, अस्तित्त्व या सगळ्यांचा संगम. लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न होते. आई जिजाऊंचे संस्कार, शौर्य आणि धर्मनिष्ठा यांनी त्यांना घडवले. आजच्या तरुणांसाठी शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासातील … Read more

स्वतःची किंमत कशी ओळखावी? स्वतःवर प्रेम करायला शिकूया.

gondhallele-man-shant-man-self-love

स्वतःची किंमत कशी ओळखावी? स्वतःवर प्रेम करायला शिकणं. थांबा… एक क्षण स्वतःसाठी.कदाचित आज तुम्हालाच तुमच्या शब्दांची गरज आहे. कधी असं वाटतं का की आपण इतरांसाठी खूप करतो,पण स्वतःसाठी काहीच नाही? लोक काय म्हणतील याचा विचार करत करतआपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो. हळूहळू स्वतःची किंमत विसरायला लागतो. इतरांसाठी केलेल्या गोष्टींची कधीदखल घेतली जाते,किंवा कधी नाही.पण जेव्हा … Read more

आत्मविश्वास कमी वाटतो का? स्वतःला दोष देण्याआधी हे समजून घ्या.

आत्मविश्वास कमी वाटणारी आणि पुन्हा आत्मविश्वास मिळवणारी व्यक्ती

आत्मविश्वास कमी वाटतो का? स्वतःला दोष देण्याआधी हे वाचा. 🔹 आत्मविश्वास कमी वाटतो…. आयुष्यात आपण एका टप्प्यावर कधी कधी फार निराश, निरुत्साही होतो.सतत आलेलं अपयश किंवा काहीतरी मिळवण्याची धडपड,आणि ते सगळं जेव्हा खूप प्रयत्न करून भेटत नाही ,तेव्हा सगळ्यात आधी कमी होतो तो आत्मविश्वास. कधी कधी असं वाटतं की आपण काहीच बरोबर करत नाही.इतर लोक … Read more