maymarathi.com

स्टार प्रवाह ची लाडकी नायिका जिचं कर्जतला 15 फ्लॅट्स, विहीर आणि दत्त मंदिराने सजलेलं सुंदर घर. जुई गडकरीच्या कर्जतच्या घराची सफर.

jui gadkari home tour and love of cats

स्टार प्रवाहची नंबर एक ची मालिका ठरलं तर मग! फेम जुई गडकरीच्या सुंदर घराची सफर. स्टार प्रवाह ची लाडकी नायिका जिचं कर्जतला 15 फ्लॅट्स दत्त मंदिराने सजलेलं सुंदर घर

सध्या स्टार प्रवाह वर चालू असलेली मालिका ठरलं तर मग ची अभिनेत्री जुई गडकरी तिच्या वैयक्तिक लाईफ बरोबरच सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते.

लोकमत फिल्मी ला दिलेल्या घर सुट्टी आणि बरच काही या सेगमेंट मध्ये जुई न तिच्या कर्जत च्या घरची सफर दाखवली आहे. जुई सांगते आधी एक मोठा वाडा होता जो नंतर पाडून तिथे 15 फ्लॅट्स बांधण्यात आले. जुई गडकरीच्या घराच्या एन्ट्रीलाच दत्ताच एक सुंदर छोट मंदिर आहे, ज्यावर च आमच सगळ चालू आहे जुई सांगते. घराच्या मागे बरीच झाडी, मोकळी जागा आहे. स्टार प्रवाह ची लाडकी नायिका जिचं कर्जतला 15 फ्लॅट्स घरात आनंदाने राहते.

जुई सांगते आम्ही 15 फ्लॅट्स मध्ये माझे काका, आत्या हे सगळे राहतात ज्यामुळे एकत्र राहण्याचा फील येतो.जुई च्या घरी प्रत्येक भावंडाच एक झाड लावलेलं आहे,एक नारळाचं झाड तिच्या ताई च्या नावाने आहे ज्याला आता 45 वर्ष होऊन गेली आहेत.
जुई च्या कर्जतच्या घराच्या एन्ट्री लाच आपण दत्ताच मंदिर पाहतो.जुई च्या social media वर आपण दत्त जयंती साजरी केलेले व्हिडिओ पाहिले आहेत.

जुई बऱ्याचदा तिच्या आध्यात्मिक अनुभवाविषयी सांगताना दिसते.जुई ला झालेल्या आजारपणात तिला या सगळ्यांची खूप मदत झाली आणि अनुभव आलेले सुद्धा तिने सांगितले.जुईच मांजर प्रेम जगजाहीर आहे.त्याचबरोबर तिला एक स्वतःच रेस्टॉरंट चालू करायचं आहे.

बऱ्याच मोठ्या आजारपणानंतर जुई आपल्याला स्टार प्रवाह वर दिसली ,ज्यात तिची सायली ची भूमिका सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.मागच्या 2 वर्षात ठरलं तर मग ही मालिका नंबर 1 ला आहे.सध्या ठरलं तर मग ही मालिका रंजक वळणावर आलेली आपण पाहत आहोत.

Rohini
Exit mobile version