maymarathi.com

माझी सौंदर्या म्हणत बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम याची प्रेमाची कबुली?

माझी सौंदर्या म्हणत बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम याची प्रेमाची कबुली….

बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम सध्या त्याच्या नव्या पोस्टने चर्चेत आला आहे.खूप दिवसापासून सगळे चाहते ज्याची वाट पाहून होते, ते अखेर विशाल निकम ने माझी सौंदर्या म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे.

सध्या स्टार प्रवाह वर चालू असलेल्या याड लागलं प्रेमाच या मालिकेतून प्रेक्षकांना भेटत आहे.ही मालिका सध्या 10 वाजता प्रकाशित होते.त्याला यात पूजा बिरारी हिची कोएक्टर म्हणून साथ लाभली आहे.

बिग बॉस मराठी 3 चा विजेता म्हणून विशाल निकम विजयी झाला होता.ज्यात त्याने त्याची गर्लफ्रेंड माझी सौंदर्या म्हणून बहुतेक वेळा उच्चार केलेला आपण पाहतोय.

आता त्याने नुकतेच इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्ट मध्ये माझी सौंदर्या म्हणून प्रेमाची कबुली दिली.ज्यात तिचा चेहरा दिसला नसला तरी ,ती अभिनेत्री कोण असू शकते या बद्दल तर्क लावले जात आहेत.

त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स येऊन प्रेक्षक विशाल निकम याच्या सौंदर्याला पाहायला उत्सुक आहेत.बऱ्याच सेलिब्रिटीन फायनली अशी कमेंट करून आता ते लवकरच अजून काही अनाउसमेंट करतात का याकडे लक्ष लागून आहे.

बिग बॉस मराठी 3 मध्ये जिचा वारंवार उल्लेख विशाल निकम ने माझी सौंदर्या म्हणून केला ती अक्षया हिंदळकर असल्याचा चर्चा सुद्धा आहेत. परंतु विशाल निकम ने आजुन चेहरा दाखवलेला नाही.त्यामुळे आता ती सौंदर्या कोण हे पाहावं लागेल.

बिगबॉस मराठी 3 चा विजेता झाल्या नंतर विशाल आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला आहे.त्याच्या बऱ्याच मालिका गाजलेल्या असून त्याने चित्रपटात सुद्धा काम केलं आहे.

बिग बॉस मराठी 3 मध्ये विशाल सोबत आपण सोनाली पाटील, मीनल शहा, विकास पाटील,जय दुधाणे या सगळ्यांना सुद्धा पहिलं होत.

Rohini
Exit mobile version