MNP 2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडितची Insta स्टोरी ते शशांक केतकरचा खास व्हिडिओ! पाहा कोणी कोणी बजावला MNP मतदानाचा हक्क.

MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडितची Insta स्टोरी ते शशांक केतकरचा खास व्हिडिओ! पाहा कोणी कोणी बजावला MNP मतदानाचा हक्क.

MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडितची insta स्टोरी ते शशांक केतकरचा खास व्हिडिओ! पाहा कोणी कोणी बजावला MNP मतदानाचा हक्क.

या MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या सर्वांना प्रभावित करतात.

MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तेजस्विनी पंडितची स्टोरी विशेष महत्वाची आहे.

तेजस्विनीच्या स्टोरी च्या संदर्भात, MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्विनी पंडितची स्टोरी लक्ष वेधून घेत आहे.या निवडणुकी मध्ये मराठी , महाराष्ट्र हा मुद्दा गाजलेला आपण पाहिला .ठाकरे बंधूंची ही एकत्रित पहिली निवडणूक आहे.BMC (मुंबई महापालिका) हा विषय या दोघांसाठी प्रतिष्ठेचा आहे.मराठी भाषा,मराठी माणूस, मुंबई हे सगळ्या मुद्द्यांवर ठाकरे बंधूंनी ही निवडणूक लढविलेली पाहत आहोत.

शशांक केतकरने MNP निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या व्हिडिओमध्ये, मतदानाचा हक्क कसा बजावला हे सांगितले आहे.

सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आताची निवडणुक अनेक कारणांनी खास आहे.ठाकरे बंधू च एकत्रीकरण असो किंवा पक्ष फुटीनंतर बऱ्याच विरोधात असलेल्या पक्षांसोबत मिलन असो,या सगळ्यात या वर्षीच्या निवडणुका रंगतदार ठरत आहेत..

तेजस्विनीच्या स्टोरी मध्ये ,माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतंच झाले. ह्याच मराठी भाषेवर कामा रूपी स्वतःचं पोट भरत आले. माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल.. म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे.
जय महाराष्ट्र’
(बाकी ह्या वर्षी त्या marker ची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया)
मराठी भाषा हा मुद्दा प्रामुख्याने दिसत आहे.

त्याचबरोबर शशांक केतकर ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये ज्या शाळेत त्याने मतदानाचा हक्क बजावला तिथेच बाहेर घाणीच साम्राज्य दिसत आहे. शशांक केतकर नेहमी नागरिकांचे प्रश्न निर्भिडपने मांडताना दिसतो.

या MNP निवडणुकीत सगळ्याचा राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून येत्या 16 जानेवारीला निकालानंतर कोणी बाजी मारली हे स्पष्ट होईल.
आर्थिक राजधानी असलेली मुंबई ठाकरे बंधु आपला भगवा फडकवतात का ते पहावं लागेल.

या सगळ्या बरोबर आपल्याला सुबोध भावे,अमेय वाघ,संस्कृती बालगुडे,प्राजक्ता माळी,भरत जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Rohini

Leave a Comment