मागचा सीझन गाजवलाय,आताचा सीझन वाजवणार म्हणत येत आहेत रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा 6 वा सीझन घेऊन.
या वर्षी बिग बॉस मराठीच 6 व सीझन चालू होत आहे.आपल्या सगळ्यांना माहीत आहे पहिली 4 सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केली होती.पण मागच्या वर्षी पासून रितेश देशमुख हे होस्ट करत आहेत.
बिग बॉस मराठी 6 घेऊन येत आहेत रितेश देशमुख.
सौजन्य: इंस्टाग्राम
या वर्षी कोण कोण कन्टेन्स्टंट असणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे.मागचा सीझन गाजवलाय आताचा सीझन वाजवणार म्हणत रितेश भाऊ ची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळत आहे.
11 जानेवारी पासून कलर्स मराठीवर आपल्याला बिग बॉस मराठीच 6 व सीझन पाह्यला भेटत आहे.नुकत्याच काही प्रोमो वरून कोण कोण कन्टेन्स्टंट असणार याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या नवीन पर्वासाठी प्रेक्षक उत्साही पाहायला मिळत आहेत.मागच्या वर्षी रितेश देशमुख यांचं बिग बॉस मराठी होस्ट करण्याचं पहिलं वर्ष होत त्यामुळे यावर्षी ते ग्रँड प्रीमियलाच
मागचा सीझन गाजवलाय आताचा सीझन वाजवणार म्हणत एन्ट्री करत आहेत.
मागच्या वर्षी चा विजेता सुरज चव्हाण झाला होता.ज्याचे नुकतेच लग्न झालेले आपल्याला माहीत आहे.