कोकण हार्टेडगर्ल :आज आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी, कोण ती?पाहा फोटो.

कोकण हार्टेडगर्ल:आज आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी.

कोकण हार्टेडगर्ल:आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी.बिग बॉस मराठी 5 या सीझन पासून घराघरात पोहोचलेली कोकण हार्टेडगर्ल अंकिता वालावलकर.कोकणची परंपरा , खाद्य संस्कृती या सगळ्यामुळे नेहमी चर्चेत असते.

सध्या कोकण हार्टेडगर्लने पोस्ट केलेल्या फोटो मध्ये आमच्या आयुष्यात नवीन पाऊल पडलं म्हणत घरी आली नवीन पाहुणी,
म्हणत दुसरी कार घेतलेली दिसत आहे.मारुती सुझुकी स्विफ्टची ही दुसरी गाडी असून अंकिता वालावलकरकडे या आधी एक गाडी घेतलेली दिसत आहे.कोकण हार्टेडगर्लकडे या आधी Audi कार आहे. परंतु मार्केट मध्ये जाण्यासाठी आणि सामान च पार्सल करण्यासाठी तिला एक छोटी गाडी हवी होती.जी गाडी कुठेही पार्क करता येऊ शकते आणि छोट्या रस्त्यामधून ही जाऊ शकते.

अंकिता वालावलकर ने इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये

Kokan heartedgirl new car


”आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं दुसरी कार घेतली
या दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहेत माङ्या आणि कणालच्या बिझनेस ग्रोथमध्ये या आमच्या लक्ष्मी म्हणून कायम सोबत राहतील
कतज्ञता, मेहनत आणि त्तमच्या सगळव्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाऊ दे. ”अस कॅप्शन देत दोन्ही गाडी सोबत फोटो शेअर केला आहे.

Kokan heartedgirl and kunal newly wed couple

कोकण हार्टेडगर्लकडे अंकिता ने गेल्या वर्षी संगीतकार,गीतकार कुणाल सोबत लग्नगाठ बांधली.कुणाल ने बऱ्याच मराठी चित्रपट आणि मालिकांचे संगीतकार म्हणून भूमिका बजावली आहे.

अंकिता आणि कुणाल ने गेल्याच वर्षी स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस ची सुरुवात केली आहे.
प्रत्येक मोठया स्वप्नाला लागतो शुभारंभाचा क्षण… आणि तो क्षण आम्हाला मिळतोय आज, दसऱ्याच्या या मंगलदिनी मी आणि कुणाल आमचं स्वतःचं Production House सरू करत आहोत. दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली की भन्नाट काहीतरी घडणार हे नक्की
Mud Eve Studios या नावाचा अर्थ
Mud (माती) – माती म्हणजे मूळ, आधार, नैसर्गिकता, क्रिएटिव्हिटीचा उगम.
Eye (डोळा) – डोळा म्हणजे दृष्टी, दृष्टिकोन, निरीक्षण आणि कला पाहण्याची नजर.

Rohini

Leave a Comment