खेळ म्हणजे काय?|खेळाचे विविध प्रकार What is a game? 2022

खेळायला कोणाला आवडत नाही लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वजणच खेळ खेळत असतात. खेळ खेळणे म्हणजे केवळ मैदानावर जाऊन खेळणे …

Read more

ईमेल मार्केटिंग मराठी माहिती | email marketing information in Marathi | ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? 2022

ईमेल मार्केटिंग मराठी माहिती | email marketing information in Marathi | ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? |

मित्रांनो! आजच्या काळामध्ये मार्केटिंग चे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मार्केटिंग चा मूळ उद्देश हा आपला व्यवसाय जास्तीत जास्त वाढवणे हा असतो. प्रत्येक व्यवसायाच्या प्रकारानुसार मार्केटिंगच्या देखील स्टेप्स बदलत असतात किंवा स्ट्राॅटर्जी बदलत असते. जेव्हा एखादा व्यावसायिक हा त्याच्या मार्केटिंगसाठी ईमेल मार्केटिंग हा पर्याय निवडतो त्याकरिता देखील त्याला अनेक

स्ट्राॅटर्जी निवडाव्या लागतात आणि सुरुवातीला ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? याची पूर्ण माहिती जाणून घ्यावी लागते. म्हणून आजच्या लेखामध्ये आपणईमेल मार्केटिंग मराठी माहिती | email marketing information in Marathi | ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? पाहणार आहोत.

ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? What is email marketing in Marathi

ईमेल मार्केटिंग हा मार्केटिंगचा एक प्रकार असून ईमेल मार्केटिंगला मार्केटिंगचा अतिशय शक्तिशाली प्रकार समजले जाते. ईमेल मार्केटिंग द्वारे आपल्या व्यवसायाच्या प्रोडक्स ची किंवा सर्विस चा प्रचार केला जातो. जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर आपल्या सर्विस चा किंवा प्रॉडक्ट चा फायदा घेऊ शकतील.

तसेच ई-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या ग्राहकांना नवनवीन प्रॉडक्ट आणि ऑफर्स विषयी जागरूक केले जाते.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे, “Email marketing म्हणजे आपल्या प्रॉडक्ट तसेच सर्विस ची ई-मेलच्या माध्यमातून मार्केटिंग करणे, प्रचार करणे तसेच प्रमोशन करणे म्हणजेच ईमेल मार्केटिंग होय.”

ई-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या ग्राहकांना सोबत ई-मेलच्या माध्यमातून एक नेटवर्क बिल्ड केला जातो. जेणेकरून call to action आपली सर्विस तसेच प्रोडक्टची माहिती आपण ग्राहकांकडे पोहोचू शकतो. आणि ग्राहक देखील call to action आपली सर्विस तसेच प्रॉडक्टची खरेदी करू शकतात.

ईमेल मार्केटिंग चे फायदे Benefits of Email marketing in Marathi

ईमेल मार्केटिंग चे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते पुढील प्रमाणे;

1. ईमेल मार्केटिंग चा वापर हा प्रामुख्याने आपल्या सर्विस तसेच प्रॉडक्ट चे प्रमोशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

2. ई-मेल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नवीन प्रोडक्ट तसेच सर्विस च्या माहितीबद्दल आपल्या लक्षित ग्राहकांना सूचित करता येते.

3. ईमेल मार्केटिंग द्वारे तुमच्या ब्लॉग वर किंवा सोशल मीडियावर ट्रॅफीक पाठवण्यासाठी मोठा फायदा होतो.

4. ईमेल मार्केटिंग द्वारे आपण एका ठिकाणावर बसून संपूर्ण जगामध्ये ब्लॉग, Affiliate, ब्रँड्स प्रमोशन सहज रित्या करू शकतो.

5. ईमेल मार्केटिंग द्वारे आपण एका वेळेस एकापेक्षा अधिक लोकांना सहज ईमेल पाठवू शकतो.

6. ईमेल मार्केटिंग मध्ये आपल्याला कमी मेहनत करावे लागते पण त्यातून आपल्याला अधिक फायदा होतो तसेच आपल्या प्रोडक्ट चा किंवा सर्विस चा प्रचार देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.

7. ईमेल मार्केटिंग आरे आपल्याला ग्राहक शोधता येतात व त्यांच्या सोबत संबंध देखील बनवता येतात.

ईमेल मार्केटिंग चे प्रकार? Types of Email marketing

ईमेल मार्केटिंग चे काही महत्त्वाचे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे;

1. Email Newsletter

email Newsletter हा एक ईमेल मार्केटिंगचा प्रकार आहे. मराठीमध्ये याला ईमेल वृत्त पत्रे असे म्हणतात. Email Newsletter आपल्या प्रेक्षकांना आपल्या उत्पादन किंवा कंपनीबद्दल नवीनतम बातम्या, टिपा किंवा अद्यतनांची माहिती देते.

2. Acquisition Emails

Acquisition Email हा एक ईमेल मार्केटिंग चा प्रकार आहे. याला मराठी भाषेमध्ये अधिग्रहण ईमेल असे म्हटले जाते.

3. Retention Emails

Retention Emails हा एक ईमेल मार्केटिंगचा प्रकार आहे. याला मराठी भाषेमध्ये राखीव ईमेल असे म्हटले जाते.

4. Promotional Emails

Promotional Emails हा ई-मेल मार्केटिंगचा प्रकार आहे. प्रोफेशनल ई-मेल म्हणजे तुमच्या नवीन किंवा विद्यमान उत्पादनांची किंवा सेवांची ईमेल सूची कळविण्यासाठी पाठवलेला ईमेल होय.

ईमेल मार्केटिंग कशी करावी? How to do Email Marketing

ईमेल मार्केटिंग हा आपल्या प्रोडक्टची तसेच सर्व्हिस चे प्रमोशन करण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी वापरण्यात जाणारी सर्वात सोपी पद्धत किंवा प्रकार आहे. ईमेल मार्केटिंग मध्ये सर्वप्रथम आपण आपल्या लक्षित ग्राहकांचे न ई-मेल संग्रहित करत असतो.

सर्वांचे ईमेल संग्रहित झाल्यानंतर newsletter च्या स्वरूपात प्रॉडक्ट किंवा सर्विसेस विषयी माहिती ग्राहकांना देत असतो.

ईमेल मार्केटिंग करत असताना आपण योग्य आणि व्यावसायिक पद्धतीने करायला हवी जेणेकरून आपण वेगवेगळ्या ऑफर ची माहिती ग्राहकांना देऊन आपल्या प्रोडक्शन किंवा सर्विस ची विक्री करू शकतो. या सर्व गोष्टी करण्यासाठी

सर्व प्रथम आपल्याकडे लक्षित ग्राहकांच्या इमेल ची यादी असणे गरजेचे आहे.

टॉप ईमेल मार्केटिंग टूल्स कोणते? Top Email Marketing Tools

ईमेल मार्केटिंग चे काही टॉप टूल्स आहेत ते पुढीलप्रमाणे;

1.MEMS (MailChimp Email Marketing Service)

MailChimp हा ई-मेल मार्केटिंगचा सर्वात लोकप्रिय टूल्स आहे. या टूल्स मध्ये ग्राहकांना free मध्ये सर्विस प्रदान केल्या जातात. तसेच MailChimp tool’s मध्ये Monthly, Yearly असे अपग्रेड प्लॅन प्रदान केले जातात.

2. Constant contact Email Marketing Service

कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट ईमेल मार्केटिंग सर्विस एक अशी ईमेल मार्केटिंग सर्विस आहे. ज्यामध्ये आपण आपल्या कस्टमरच्या सर्व संग्रहित केलेल्या सर्व प्रकारच्या Email ची यादी मॅनेज करू शकतो.

जी व्यक्ती या सर्विस चा वापर करतात त्यांच्यासाठी constant contact email marketing service ही खूप सोपी आणि उत्कृष्ट ईमेल मार्केटिंग सेवा आहे.

3. ConvertKit Marketing Service

ConvertKit Marketing Service ही एक अशी मार्केटिंग सर्विस आहे जिचा वापर ब्लॉगर कडून खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच यामध्ये ब्लॉगरला Automation Tools तसेच Privacy Purpose साठी वेगवेगळे सॉफ्टवेअर टूल्स देखील provide केले जातात.

4. AWeber

AWeber हा एक सर्वात जुना आणि लोकांच्या खूप आवडीचा प्लॅटफॉर्म आहे. हा एक ईमेल विपणन सेवा प्रदान करणारा टूल आहे. जर तुम्हाला ईमेल मार्केटिंग सुरू करायचे असेल तर तुम्ही या टूल्सचा वापर करून ईमेल मार्केटिंग सुरू करू शकता. कारण AWeber प्लॅटफॉर्म वर्डप्रेस आणि इतरही काही प्लॅटफॉर्म सोबत जोडला जाऊ शकतो. तसेच यामध्ये अनेक टूल्स प्रदान केलेले आहेत.

ईमेल मार्केटिंग द्वारे पैसे कसे कमवावे? Make money from Email Marketing

1. YouTube Traffic:

आजच्या काळामध्ये सर्वच जण YouTube चा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. म्हणजेच आजच्या काळामध्ये लहानात लहान इन्फोर्मेशन पाहिजे असेल तर सर्वजण युट्युब चा वापर करतात.

त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की, यूट्यूब द्वारे पैसे कमवण्यासाठी जास्तीत जास्त views आणि subscribers ची आवशक्यता असते. त्यामुळे ई-मेल द्वारे तुम्ही लोकांना तुमच्या YouTube channel ची लिंक पाठवून जास्त views आणि subscribers मिळवू शकता. ईमेल मार्केटिंग च्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त views आणि subscribers मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

2. Blog Traffic:

तुम्ही ई-मेलच्या माध्यमातून तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक देखील शेअर करू शकता. असे केल्याने तुमच्या ब्लॉग पोस्टवर ट्रॅफिक वाढले जाते व या माध्यमातून देखील तुम्ही पैसे कमवू शकता.

मी तुमच्या ब्लॉग पोस्ट ला Adsence लावून कोणताही adsence program मध्ये register करून तुमच्या ब्लॉगवर ॲड लावून पैसे कमवू शकता. जेव्हा विजिटर तुमच्या वेबसाईट वर येऊन ads क्लिक करतात तेव्हा तुम्हाला पैसे मिळवले जातात.

3. Affiliate marketing

कोणत्याही कंपनीला त्याच्या प्रॉडक्टचे सेल करण्यासाठी मार्केटिंग करणे खूप गरजेचे असते. आणि आपल्याला मार्केटिंग करण्यासाठी Affiliate मार्केटिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. Affiliate मार्केटिंग म्हणजे दुसऱ्या कंपनीचा एखादा प्रॉडक्ट घेऊन आपल्या वेबसाईट तेव्हा ब्लॉगच्या माध्यमातून त्या प्रॉडक्टचे प्रमोशन करून तो प्रॉडक्ट विकून त्या प्रोडक्शन रकमेची काही टक्के रक्कम आपण कमी होऊ शकतो.

त्यामुळे आपण एखाद्या प्रोडक्टची लिंक ई-मेलच्या माध्यमातून शेअर करून प्रोडक्स ची विक्री करू शकतो व पैसे कमवू शकतो.

ईमेल मार्केटिंग करत असताना काय काळजी घ्यावी?

ईमेल मार्केटिंग मध्ये आपण आपल्या वस्तू किंवा सेवेची मार्केटिंग करणे आणि माहिती देणे हे दोन काम करायचे असतात. म्हणून त्यामध्ये आपल्याला 75 टक्के वस्तूंची माहिती देणे आणि 25% वस्तू किंवा सेवांचे प्रमोशन करणे गरजेचे असते. जेणेकरून ग्राहकाला त्या प्रॉडक्ट किंवा सर्विस ची योग्य ती माहिती मिळत असते आणि ग्राहक त्या वस्तू खरेदी सुद्धा करीत असतात.

आपण आपल्या प्रॉडक्ट सर्विसेस विषयी ईमेल हे दिवसा वर्किंग टाईम मध्येच पाठवायला हवे. रात्री-अपरात्री आपल्या कस्टमर चा आरामाच्या वेळी कधीच पाठवू नये जेणेकरून कस्टमरला आपल्या ई-मेल मुळे त्रास होईल. डीजे कस्टमरला ई-मेल पाठवायचा असेल तर तो प्रोफेशनल पद्धतीने लिहूनच पाठवायला हवा. जेणेकरून आपल्या कस्टमर वर आपली चांगली छाप पडेल व त्यांना आपल्यावर विश्वास होईल.

ईमेल मार्केटिंग करत असताना आपण कोठे चुकतो?

सर्वप्रथम ईमेल मार्केटिंग करत असताना आपण लक्षत ग्राहकांची यादी तयार करण्यामध्ये चुकतो. त्यामुळे ई-मेल मार्केटिंग करत असताना सर्वप्रथम आपण आपल्या लक्षात ग्राहकांची यादी बनवणे गरजेचे आहे व त्यानुसार त्यांना आपल्या सर्विस आणि प्रॉडक्ट चा ईमेल सातत्याने पाठवणे देखील गरजेचे आहे.

अंतिम निष्कर्ष:

तर मित्रांनो! अशा प्रकारे तुम्हाला ईमेल मार्केटिंग मराठी माहिती | email marketing information in Marathi | ईमेल मार्केटिंग म्हणजे काय? |

हा लेख वाचून कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.

तसेच या लेखामध्ये काही समस्या असतील तर आमच्या सोबत नक्कीच शेअर केव्हा किंवा आमच्याकडून यामध्ये काही पण राहून गेला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता.

आणि हा लेख वाचून तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियावर शेअर करा.

Read More :

ई-कॉमर्स म्हणजे काय? | What is E-commerce meaning

धन्यवाद!

महिलांनो काळजी घ्या! Treatment for Uterine Fibroids | गर्भाशयाच्या फायब्रोइड्सकडे करु नका दुर्लक्ष

महिलांनो काळजी घ्या! Treatment for Uterine Fibroids | गर्भाशयाच्या फायब्रोइड्सकडे करु नका दुर्लक्ष गर्भाशयाच्या फायब्रॉईड्सला लेयोमायोमास किंवा मायओमास म्हणून देखील …

Read more

कोरोनामुळे महिलांना सतावताय मासिक पाळी संबंधीत समस्या | Menstrual Period Problems

कोरोनामुळे महिलांना सतावताय मासिक पाळी संबंधीत समस्या | Menstrual Period Problems मुंबई – कोरोना संसर्गाचा शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम होत …

Read more