पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय 2022|pandhre kes kale kranyasathi gharguti upay see now

वाढत्या वयात आपले केस पांढरे होतात. आजकाल तर लहान मुलांचे पण केस लवकरच पांढरे होतात. त्यामुळे तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी खुप काही वेग वेगळे उपाय  करता तरीही तुमचे केस काळे होत नाही तर आज आपन पांढरे केस काळे करण्याचे घरगुती उपाय बघणार आहोत 

चला तर बघुया पांढरे केस काळे करण्याचे घरगुती उपाय,व केस पांढरे का होतात आणि केस पांढरे होण्याची कारने काय आहे जाणून घेणार आहे.

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

केस पांढरे होण्याची कारणे 

  • तणाव (Tension)
  • योग्य पदार्थ न खाने 
  • अधिक केमिकल चे प्रोडक्ट वापरणे
  • हलक्या क्वालिटी चे प्रोडक्ट वापरणे
  • प्रदुषण 
  • काही वेळेस या समस्या आनुवंशिक पण असतात 
  • हार्मोन (Hormones)

1 ब्लॅक कॉफी (Black coffee )

 पांढरे केस काळे करण्यासाठी ब्लॅक कॉफी चा उपयोग तुम्ही केसांना काळे करण्यासाठी करू शकता. कोणते साइड इफेक्ट न होता तुमच्या केस काळे होण्यास मदद करेल त्याच्यासाठी ब्लॅक कॉफीला तुमच्या सगळ्या केसानमधे लावावे आणि काही वेळ ठेवल्यानंतर केस स्वछ पाण्याने चांगले धुन घ्यावेत .सतत असे करत राहिल्याने तुमच्या केसानचा रंग नैसर्गिक पद्धतिने काळा होईल.

2 आवळा 

पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो . त्याच्यासाठी आवळा पाण्यामध्ये उकळून त्याचे पेस्ट बनवा आणि ते चांगले केसांला लावावे . हा उपाय महिन्यांतुन कमित कमी 3 ते 4 वेळेस करावा .कही वेळेमध्येच तुमचे केस काळे होतील.

3)चाय पत्त‍‍ी (Tea leaves)

चाय पत्‍त‍ी ला पाण्यामधे उकळून त्या पाण्याने केस धुनें असे केल्याने हळू हळू तुमच्या केसांचा रंग काळा होण्यास सुरवात होईल. हा उपाय केल्याने तुमच्या केसांला चमक येन्यास मदद होईल.

4)नाळाचे तेल आणि कडीपत्ता 

 नारळाचे तेल आणि कड़ी पत्ता हे खुप फायदेशीर ठरते.नारळाचे तेल आणि कड़ी पत्याचे पेस्ट बनवनयासाठी तुम्ही 1/8 कप नारळाचे तेल आणि 1/4 कप कडी पत्या संगे मिसळून चांगले गरम करुण घ्यावे नंतर त्याला गार होऊ द्यावे केस धुण्याच्या आधी ते केसांमध्ये मध्ये चांगल्या प्रकारे लावावे

5)मेथी पाउडर

पांढरे केस काळे करण्यासाठी मेथीला नारळाच्या तेलात मिसळून ते पेस्ट केसाला लावावे असं केल्याने तुमची पांढरे केस काळे होण्यास मदत होईल आणि. हे पेस्ट केसानला लाउन 1/2 तासानंतर पाण्याने धुवावे महिन्यामध्ये पाच ते सहा वेळेस हे लावल्याने लवकरच परिणाम दिसेल

Reed Also: सर्दी खोकल्या साठी 11 घरगुती उपाय

6)कळे तिळ

काळे तिळा मध्ये भरपूर प्रमाणात खनिज पदार्थ आणि व्हिटॅमिन्स असतात हे केसांची गळती कमी करून त्यांना काळे होण्यास मदत करते जर तुमच्याकडे काळे तिळ नसतील तर तुम्ही पांढरे तिळ पण वापरू शकता तीळ थोड्यावेळ पाण्यामधे मध्ये भिजवावे त्यानंतर त्याची पेस्ट बनवावी आणि ते केसांमध्ये मसाज करून चांगले लावावे त्यानंतर एक ते दीड तासानंतर शाम्पू ने चांगले धोवावे आठवड्या मधून हे एकदा केल्याने चांगलाच परिणाम दिसेल

7) अद्रक चे पेस्ट 

पांढरे केस काळे करण्यासाठी अदरका मधे असे काही पदार्थ आढळले जातात पांढरे केसांला काळे करण्यामध्ये हा उपाय चांगला आहे आल्या मध्ये मध मिक्स करून त्याचे पेस्ट केसांना लावावे 

कोणता घटक कमी पडल्या नंतर केस पांढरे होतात

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्य आजकाल सामान्य आहे. पोषक तत्व कमी पडल्या नंतर पण केस पांढरे होतात. काही लोकांच्या जेनेटिक प्रॉब्लेम मुळे पण होऊ शकते. प्रोटीन, हेमोग्लोबिन चे प्रमाण शरीरामध्ये कमी पडणे हे एक मुख्य कारण आहे. ज्या व्यक्तींनाला एनीमिया, थायराइड होते त्या लोकांना मध्ये ही समश्या जास्त दिसते.

कोणता व्हिटॅमिन कमी पडल्या ननंतर केस पांढरे होतात?

शरीरा मध्ये व्हिटॅमिन 12B च्या कमतरते मुळे केस पांढरे होतात. तुमच्या जेवणामध्ये  व्हिटॅमिन 12 B असणे गरजेचे आहे 

व्हिटॅमिन 12B कश्यामध्ये आढळले जाते?

चिकन, माशे, हिरवी फ्रेश मटर

व्हिटॅमिन B कश्यामध्ये आढले जाते ?

चिकन, माशे, हिरवी फ्रेश मटर

कोणत्या व्हिटॅमिन च्या कमतरते मुळे केस गळतात?

जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर. तुमच्या शरीरामध्ये Vitamin C ची कमतरता असू शकते. केस गळू नये यासाठी व्हिटॅमिन C असणारे पदार्थ खावे.

कोणता घटक कमी पडल्या नंतर केस पांढरे होतात?

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्य आजकाल सामान्य आहे. पोषक तत्व कमी पडल्या नंतर पण केस पांढरे होतात. काही लोकांच्या जेनेटिक प्रॉब्लेम मुळे पण होऊ शकते. प्रोटीन, हेमोग्लोबिन चे प्रमाण शरीरामध्ये कमी पडणे हे एक मुख्य कारण आहे. ज्या व्यक्तींनाला एनीमिया, थायराइड होते त्या लोकांना मध्ये ही समश्या जास्त दिसते.

कोणता व्हिटॅमिन कमी पडल्या ननंतर केस पांढरे होतात?

जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर. तुमच्या शरीरामध्ये Vitamin C ची कमतरता असू शकते. केस गळू नये यासाठी व्हिटॅमिन C असणारे पदार्थ खावे.

व्हिटॅमिन 12B कश्यामध्ये आढळले जाते?

चिकन, मछली, हरी फ्रेश मटर, बदाम, इत्यादी.

व्हिटॅमिन B कश्यामध्ये आढले जाते ?

चिकन, मछली, हरी फ्रेश मटर, बदाम, इत्यादी.

कोणत्या व्हिटॅमिन च्या कमतरते मुळे केस गळतात?

जर तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर. तुमच्या शरीरामध्ये Vitamin C ची कमतरता असू शकते. केस गळू नये यासाठी व्हिटॅमिन C असणारे पदार्थ खावे.

आपण आज पांढरे केस काळे करण्याचे घरगुती उपाय याबदल बघितले जर तुमच्या मनात काही डाउट असेल तर आम्हांला कंमेंट मध्ये विचारू शकता.

Disclaimer : इथे दिलेली माहिती घरगुती उपाय आणि सामान्य मान्यते च्या आधारानुसार आहे. हे उपाय वापरण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा Mymarati.com या उपयांचे समर्थन करत नाही

0 thoughts on “पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय 2022|pandhre kes kale kranyasathi gharguti upay see now”

Leave a Comment